राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 

Description

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 
(HYBRID BATCH)

वैशिष्ट्ये..
भूगोलाच्या बेसिक गोष्टी कडून अँडव्हान्स गोष्टी कडे घेऊन जाणारी बॅच..

नवीन पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल.
बेसिक संकल्पना स्पष्ट होण्यावरती विशेष भर. 

पूर्व परीक्षेतील भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र तसेच जगाचा भूगोल हा भाग कव्हर करण्यात येईल.
स्टेट बोर्ड व NCERT यांचा नोट्समध्ये समावेश असेल.
दररोज Answer Writting करून घेण्यात येईल. 
भारत आणि जगाच्या भूगोलातील Map Practice वरती विशेष लक्ष.

 

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 

Have a coupon?