Basic Foundation Batch (संयुक्त गट ब व क पूर्व + मुख्य परीक्षा)

Description

बॅचची वैशिष्ट्ये 

1) संयुक्त महाराष्ट्र व भारत - 2023 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवला जाईल

2) पर्यावरण व रिमोट सेन्सिंग - 2023 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवला जाईल 

3) Concept + Facts + Tricks

4) भूगोल शिकताना जास्तीत जास्त ट्रिक्स , नकाशा व चित्रांचा प्रभावी वापर 

5) 75+ Video संख्या 

6) संपूर्ण टॉपिक नुसार नोट्स 

7) 3 पट Watch 

8) कमी कालावधीत भूगोल च्या पैकी च्या पैकी गुणांची तयारी 

Validity: 6 Months 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 
 

Basic Foundation Batch (संयुक्त गट ब व क पूर्व + मुख्य परीक्षा)

Have a coupon?