तारांगण बॅच : राज्यसेवा पूर्व परीक्षा

Description

तारांगण बॅच : राज्यसेवा पूर्व परीक्षा 
अक्षवृत्त व रेखावृत्त , परिवलन व परिभ्रमण, इतर बेसिक टॉपिक्स
महाराष्ट्र भूगोल 
भारताचा भूगोल 
भूरूपशास्त्र 
वातावरणशास्त्र
सागरशास्त्र 
जगाचा भूगोल
पर्यावरण
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 

◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

तारांगण बॅच : राज्यसेवा पूर्व परीक्षा

Have a coupon?