
Description
नक्षत्र बॅच
Basic Foundation (Recorded)
(Combine पूर्व + मुख्य)
- भूगोलाची Basic to Advance तयारी घेणारी बॅच
- महाराष्ट्र + भारताचा भूगोल
- रिमोट सेन्सिंग + हवाई छायाचित्रण
- GIS + GPS
- Concept वर भर, पाठांतर कमी करणारी बॅच
- आयोगाचा अभ्यासक्रम व प्रश्न यांच्या आधारावर बनविण्यात आलेली बॅच
एकूण : 100+ Videos
कोर्स वैधता: 6 महीने
Watch Time : 3 पट
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
