
Description
Combine -2025
HYBRID BASIC FOUNDATION BATCH
(Live + Recorded)
संयुक्त गट ब & क 2025 (पूर्व + मुख्य)
🎯महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल.
🎯 रिमोट सेन्सिंग, हवाई छायाचित्र, GIS आणि GPS
🎯 पर्यावरण
👉नोट्स व सरावासाठी नकाशे पीडीएफ स्वरूपात मिळतील.
👉दररोज Map Practice घेण्यात येईल.
👉 टॉपिकनुसार टेस्ट.
👉 संपूर्ण महाराष्ट्र व भारतामध्ये कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट.
👉वॉच टाईम - LIVE+3
👉वैधता - 7 महिने
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
