राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 - Live + Recorded

Description

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

     HYBRID BATCH 
👉महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल 
👉पर्यावरण 
😊नोट्स पीडीएफ स्वरूपात मिळतील 
👉प्रत्येक टॉपिकनुसार टेस्ट
👉 दररोज नकाशांचा सराव 
👉वॉच टाईम - Live+3
👉वैधता - 6 महिने
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 

◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 - Live + Recorded

Have a coupon?