भूगोल : संयुक्त पूर्व परीक्षा 2024

Description

भूगोल : संयुक्त पूर्व परीक्षा 2024 
 

बॅचची वैशिष्ट्ये 

1) संयुक्त महाराष्ट्र व भारत नवीन अभ्यासक्रमानुसार घेतला जाईल. 

2) भूगोल शिकताना जास्तीत जास्त ट्रिक्स , नकाशा व चित्रांचा प्रभावी वापर 

3) 75+ Video संख्या 

4) संपूर्ण टॉपिक नुसार नोट्स 

5) 3 पट Watch 

6) कमी कालावधीत भूगोल च्या पैकी च्या पैकी गुणांची तयारी 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 
 

भूगोल : संयुक्त पूर्व परीक्षा 2024

Have a coupon?