
Description
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
नवीन घटकांची बॅच
1) मानवी भूगोल
2)मानवी वसाहती
3) आर्थिक भूगोल
4) स्थलांतर
5) अंतराळ तंत्रज्ञान
6) रिमोट सेन्सिंग
7) एरियल फोटोग्राफी
8) जीआयएस
9) जीपीएस
- 35+ लेक्चर्स
- तीन पट वॉचटाईम
- कालावधी - 60 दिवस
- टॉपिकनुसार अपडेटेड नोट्स
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - नवीन घटकांची बॅच
Have a coupon?
