
Description
राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच - 2024
*राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी.
* बेसिक कॉन्सेप्ट + महाराष्ट्र + भारत + जगाचा भूगोल एकाच बॅचमध्ये.
नकाशा + इमेज + डिजिटल बोर्ड च्या माध्यमातून भुगोल शिकवला जाणार.
एकूण 130+ लेक्चर्स.
वैधता - 1 वर्ष
Views - 3
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
संपूर्ण भूगोल - राज्यसेवा बेसिक फाऊंडेशन बॅच 2024
Have a coupon?
